दुःखा ने दुःख पटकन टिपता येता.
माणुस कधीच वाईट नसतो, माणसाच्या पोटाची भूख वाईट असते.
बाई नहीं तर काही नहीं.
तुम्ही तरी घरी बायकोला कधीतरी 'थकलीस का' म्हणत ज़ा ना.
जब तक गाल पे गोश्त तब तक यार भी दोस्त.
मला ज़गताना त्रास नाही जहाला, पुस्तक लिहताना जहाला.
घरामध्ये कोन्हाला काय अवड्त ते तिला पाठ अस्त पण तिला काय अवड्त ते कुन्हाला माहिती पण नस्त.
आजच्या जगात 'भाषण नाही तर राशन नाही'.